युवासेनेच्या कणकवली, वैभववाडी, देवगड पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली, दि.०४: युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश श्याम कदम, विस्तारक अमित पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितित युवासेना कणकवली, वैभववाडी व देवगड पदाधिकारी आढावा बैठक 1,2,3 या तारखेला पार पडली. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी घेतलेल्या या बैठकीस युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश श्याम कदम व अमित पेडणेकर यांनी -:
1) युवासेना कणकवली विधानसभा व्हॅाट्सअप क्रमांक (9325155395) चे लोकार्पण
2) बुथ तिथे युथ (Youth)
3) विद्यार्थींचे प्रश्न सोडवण्यासाठी कणकवली कॅालेज, वैभववाडी कॉलेज व वैभववाडी कॉलेजमध्ये युवासेना युनिटची स्थापना
4) नविन मतदार नोंदणी
5) शिवसेना सभासद नोंदणी
6) स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे
7) युवासेनेची गाव तिथे शाखा
8) महाराष्ट्र शासनाच्या योजना स्थानिक लोकांपर्यंत पोहचविणे.
या सर्व प्रमुख मुद्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख गितेश कडू यांनी युवासेना पदाधिकारी व युवा सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्तारक राजू राठोड, जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना तालुका चिटणीस सचिन पवार, गुरुनाथ पेडणेकर, तालुका संपर्क प्रमुख, शहर अधिकारी तेजस राणे, सिध्देश राणे, सुशांत मोहिते, रोहीत राणे, उमेश गुरव, संतोष सावंत, नासीर खान, प्रकाश वाघेरकर, किरण वर्धम, प्रथमेश वरूणकर, प्रतीक रासम, कैलास घाडीगावकर, वैभव मालंडकर, सुर्यकांत घाडीगावकर, तेजस राऊत (बंटी), प्रकाश वाघेरकर, प्रतीक रासम, प्रफुल तोरस्कर, पदाधिकारी व युवासैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!