चंद्रालाही लाजवतील असे खड्डे कुडाळ-पाट रस्त्यावर..
▪️वाहन चालकांना करावी लागतेय दररोजची सर्कस..
▪️प्रशासन, राजकीय पुढारी निद्रिस्त..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴कुडाळ,दि.०४: शहर ते पाट रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झालाय. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून रोजचा प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर येवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की, त्यावरून गाडी चालवणे हे कोणत्याही सर्कशी पेक्षा कमी नाही. या खड्डयांमुळे किरकोळ अपघात होतच असतात. तरी सुद्धा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे.
राजकिय नेते सुध्दा या खड्डेमय रस्त्याबाबत गंभीर नाहीत. कोणत्याही पक्षाच्या नेते किंवा कार्यकर्त्यांनी या रस्त्यासाठी आंदोलन किंवा साधा आवाज सुध्दा उठवला नाहीय. अमुक राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यासाठी किंवा एखादा फिल्म स्टारच्या समर्थनासाठी येथील राजकिय पक्षांचे कार्यकर्ते जीव ओतून आंदोलन करतात. पण स्वतःचा घराच्या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसाठी आंदोलन करण्यात कोणालाही रस वाटत नाही. हे इथल्या नागरीकांच दुर्दैवच म्हणावे लागेल.
एकूणच सर्व परिस्थिती पाहता कुडाळ-पाट रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनधारक हे राम भरोसे असल्याचे दिसत आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_