अमर रहे..! अमर रहे..! बाळासाहेब ठाकरे अमर रहे..!
▪️कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्व.बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१७: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व हे जाती धर्मापुरते मर्यादित व संकुचित नव्हते. हे व्यापक राष्ट्रीय हिंदुत्वाचे प्रणेते होते. मराठी माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांचा व्यापक विचार खऱ्या अर्थाने समाजपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे विचार शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी व्यक्त केले.
कणकवली तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्व.बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली. यावेळी अमर रहे..! अमर रहे..! बाळासाहेब ठाकरे अमर रहे, हिंदू हृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला संघटक निलम पालव, नगरसेवक कन्हैया पारकर, संदेश पटेल, अँड.हर्षद गावडे, राजु राठोड, राजु राणे, वैदेही गुढेकर, अशीये माजी सरपंच शितल बाणे, अनुप वारंग, ललित घाडीगांवकर, विलास गुढेकर, निसार शेख, महेश कोदे, बाबु रावराणे, पराग म्हापसेकर, बाबु केणी, शरद सरंगले आदी उपस्थित होते.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

