नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती जोडता येणार
🛑राज्य निवडणूक उपायुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय, उमेदवारांची घालमेल संपली; हमीपत्र द्यावे लागणार 🛑ग्रामपंचायत पोटनिवडणूक, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांना होणारा फायदा… 🎥कोकण
Read More