सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव गावचे उपसरपंच वासुदेव परब यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक…
🛑निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार शिवाजी पांडुरंग उर्फ संजु परब यांनी उमेदवारी अर्ज केला सादर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. ०६ डिसेंबर – तालुक्यातील आंबेगाव गावचे उपसरपंच वासुदेव परब यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवाजी पांडुरंग उर्फ संजू परब यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सादर केला.
यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, ज्ञानेश्वर परब, बूथ कमिटी अध्यक्ष संतोष राणे, शक्ती केंद्र प्रमुख योगेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम राऊळ, रामचंद्र परब सखाराम कुंभार,अशोक केळुसकर, सचिन परब, अजय परब,नितीन केळुसकर, एकनाथ शेळके, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
शिवाजी परब यांच्याकडे आंबेगावचे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. ते वासुदेव परब यांचे पुतणे असून माजी सरपंच पांडुरंग परब यांचे पुत्र आहेत. पांडुरंग परब यांनी २५ आंबेगावचे सरपंच पद भूषवले होते तर कै. वासुदेव परब हे देखील १५ वर्षे सरपंच व उपसरपंच राहिले होते. त्यामूळे त्यांचा राजकीय वारसा चालविण्याचे काम शिवाजी उर्फ संजू परब नक्कीच करतील, असा विश्वास यावेळी आंबेगाव वासीयांनी व्यक्त केले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

