आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोल्हापुर येथील भरारी पथक येवुन सिंधुदुर्गातील अवैध दारु वाहतुकीवर कारवाई करते, मग स्थानिक एक्साईजचे अधिकारी झोपलेत का ? – बाळा आकेरकर

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि. ०४ डिसेंबर कोल्हापुर येथिल भरारी पथक येवून सिंधुदूर्गातील अवैध दारु वाहतूकीवर कारवाई करते, मग स्थानिक एक्साईजचे अधिकारी झोपलेत का ? असा सवाल करत हे त्यांच्या दृष्टीने अपयशच आहे, अशी नाराजी बांदयाचे माजी सरपंच आणि भाजपाचे नेते बाळा आकेरकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान केवळ स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच दिवसाकाठी मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होत आहे. त्यामुळे झारीतले शुक्राचार्य नेमके कोण? याचा शोध वरिष्टांनी घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गेले काही दिवस सिंधुदूर्ग जिल्ह्यात येवून कोल्हापुर भरारी पथकाच्या माध्यमातून मोठ्या कारवाई करण्यात आल्या. तसेच लाखो रुपयाची दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्थानिक राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांकडुन कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. उलट एक दोन बाटल्या दारू नेणाऱ्या लोकांना नाहक त्रास दिला जात आहे. याबाबत श्री. आकेरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अशा प्रकारे पर्यटकांना त्रास देणे योग्य नाही. तर मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक करणाऱ्यांना रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी वरिष्ट अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ लक्ष घालून संबधितांना सुचना दयाव्यात, तसेच दोषी आढळणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्याचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!