कुडाळ शहर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यां भाजपात दाखल
🛑भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सौ. सुप्रिया मठकर यांचा भाजपात प्रवेश…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️ब्युरो न्युज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ : दि. ०४ डिसेंबर – शहर शिवसेनेला कंटाळून राज्यात सत्ता असूनही विकासात्मक कोणतेही काम शिवसेनेच्या माध्यमातून होत नसल्याने कुडाळ शहर भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
सदर प्रवेश यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा नेते अतुल काळसेकर, गटनेते रणजित देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, राजू राऊळ, शहराध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रूपेश कानडे, पप्या तवटे, माजी नगरसेवक आबा धडाम, सुनील बांदेकर, साक्षी सावंत, सौ. उषा आठल्ये, प्राची आठल्ये, महिला शहराध्यक्ष ममता धुरी, चेतन धुरी, देवेंद्र सामंत, राकेश नेमळेकर, निलेश परब, राजू बक्षी, तसेच नगरपंचायत निवडणुकीचे इच्छुक उमेदवार त्याच बरोबर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇
🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦
🍦नित्या एजन्सी🍦
भटवाडी ता.सावंतवाडी
🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय
🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध
🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस
होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
Tweets by LiveKokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

