वॉटर स्पोर्टचे सर्व परवाने असताना शिरोडा वेळागरातील ते राडा प्रकरण दुर्देवी
🛑अधिकृत परवाने काढुन ,रोजगार निर्माण करणाऱ्या ऑर्डर स्पोर्टच्या मालकाच्या पाठीशी राहणे गरजेचे
🛑वेंगुर्ला पोलिसांनी परस्पर विरोधी दाखल झालेल्या गुन्ह्यात वस्तुनिष्ठ तपास करावा अशी आमची मागणी
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️संपादकीय – सीताराम गावडे
🎴सावंतवाडी : दि. ०४ डिसेंबर – सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असताना समुद्रातील पाण्यावर सर्व परवाने काढुन वॉटर स्पोर्ट चालवणाऱ्या सुशिक्षित , स्वयंरोजगार निर्माण करून इतना इतरांना रोजगार देणाऱ्या युवकाला राजकीय वरदहस्ताने, तेथील मच्छिमारांनी आपल्याला मासे मिळत नाही, असे कारण दाखवत त्याच्यावर हल्ला करून त्याला व त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे ही गोष्ट सिंधुदुर्गाच्या पर्यटन भूमीला अशोभनीय आहे.
वेंगुर्ला पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांवर गुन्हे दाखल केले असले तरी सर्व परवाने घेऊन आपला व्यवसाय चालवणाऱ्या वॉटर स्पोर्ट च्या मालकाकडे मच्छिमारांना न्यायालयात दावा सुरू असताना जाण्याची गरजच क काय? ते मारामारी करण्यासाठी गेले होते. काय? याचा तपास होणे गरजेचे आहे. मच्छीमारांनी,राजकीय वरदहस्तामुळे अशा प्रकारचे कृत्य केल्याचे बोलले जात असून सदरचा वाद हा न्यायप्रविष्ट असताना त्या वॉटर स्पोर्ट मालकाच्या कार्यालयात जाऊन, उलट त्याच्यावरच मारहाणीचा गुन्हा दाखल करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असे घडले आहे.
याबाबत वेंगुर्ला पोलिसांनी वस्तुस्थितीनिष्ट व पारदर्शक तपास करावा अशी आमची मागणी आहे , याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलिस ठाण्यात २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, आपल्या तक्रारी वॉटर स्पोर्ट चे मालक नाईक यांनी आपण पर्यटकांना आणल्या नंतर त्या ठिकाणी मच्छीमारांकडून त्यांची अडवणूक केली जाते, तसेच तुमचा व्यवसाय बंद करा अशी वारंवार धमकी दिली जाते व यावरून त्यांनी आज जमाव करून आपल्याला व आपल्या साथीदारांना मारहाण केल्याचे म्हटले आहे व मारहाणीत आपल्या गळ्यातील सोनसाखळी च़रीला गेल्याचे म्हटले आहे, तर मच्छीमार यांनी आपण त्यांच्या कार्यालयात आपल्याला मासे मिळत नाही म्हणून तोडगा काढण्यासाठी गेलो होतो , तेव्हा त्यांनी मी धंदा बंद करणार नाही , तुम्ही काही ते करून घ्या , असे सांगून आपल्याला मारहाण केली अशी तक्रार दिली आहे व या मारहाणीत आपल्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाल्याचे म्हटले आहे.
वस्तुस्थितीची माहिती करून घेतली असता मच्छिमार ठरवूनच वॉटर स्पोर्ट च्या कार्यालयात गेले होते, वास्तविक त्यांचा वाद हा न्यायप्रविष्ट असताना त्यांनी त्या कार्यालयात जाणे हे कितपत योग्य आहे?की ते मच्छिमार वाद उरकून काढण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते याचा तपास होणे गरजेचे आहे, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे , गाव्याकडे वळलेल्या पर्यटकांना सिंधुदुर्गात खेचून आणण्याचे काम अशा प्रकारचे वॉटर स्पोर्ट मालक करत असताना त्यांना अशा प्रकारची दादागिरी करून अडवणूक करणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने हितावह नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.
सदर वॉटर स्पोर्टमालकाकडे रितसर सर्व परवाने असताना त्याला धंदा बंद कर, म्हणून सांगण्याचा नैतिक अधिकार व कायदेशीर दृष्ट्या अधिकार यांना पोहोचतो काय याचाही तपास होणे गरजेचे आहे, नाहीतर उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम भरपूर जण करत आहेत, सल्ले देणारे व राजकीय फायदा उठवणारे भरपूर जण आहेत , मात्र प्रत्यक्ष घटनेच्या वेळी किंवा एखादा प्रसंग आला की पाठ दाखवून पळवणारे ही राजकीय लोक आम्ही पाहिले आहेत , त्यामुळे मच्छीमारांनी यावर विचार करून शांततेच्या मार्गाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे, अशा प्रकारची राडेबाजी करून सिंधुदुर्गच्या संस्कृतीला कुठेतरी गालबोट लावण्याचे काम कोणीही करू नये अशी आमची विनंती आहे.
वॉटर स्पोर्टच्या मालकाने समुद्रात बुडणाऱ्या अनेकांचे प्राण वाचवल्या च्या घटनाही घडल्या आहेत, त्यामुळे सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या या वॉटर स्पोर्टच्या मालकाला निपक्ष पणे सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे आमचे मत आहे, त्यामुळे वेंगुर्ला पोलिसांनी याबाबत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता वस्तुस्थितीला धरून पारदर्शक तपास करावा अशी आमची मागणी.
*सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या , *🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥* हे *ब्रीद वाक्य* तंतोतंत जोपासलेल्या आमच्या *”🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग “* न्युज चॅनलचे *📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत.
व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे *👨👨👧👧 २५६ मेंबर 👨👨👦👦* मिळुन *🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊* पोहोचणार आहे.
तसेच इतर *१००* मिळुन *६८० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत. *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब* अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.
आपण आपल्या *छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवसाची* जाहिरात द्यायची असल्यास आमच्या *🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग* न्युज चॅनलच्या खालील *मुख्य प्रतिनीधींशी* संपर्क साधावा. 👇
*📡सावंतवाडी मुख्य कार्यालय*
*✒️संपादक – सीताराम गावडे.*
*📲 ९४२३३०४८५६ / ८४८४८२७९९३*
*✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड.*
*📲 ९४२३९५८८२८*
*✍️ब्युरो चीफ – विशाल पित्रे.*
*📲 ९४०५४७५७१२*
*✍️सावंतवाडी प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर.*
*📲 ८८०६७७८२२२*
*✍️ कुडाळ प्रतिनिधी – सुनिल आचरेकर.*
*📲 ९४०४९१६५६३*
*✍️ कणकवली प्रतिनिधी – रविकांत जाधव.*
*📲 ९४२२५१५७१४*
*✍️वैभववाडी प्रतिनिधी – संजय शेळके.*
*📲 ९४२२८४६२९७*
*✍️वेंगुर्ले (म्हापण) प्रतिनिधी – समीर चव्हाण.*
*📲 ९४२२८५३९०९*
*✍️ शिरोडा प्रतिनिधी – अर्जुन मोर्जे.*
*📲 ९१६८३०२७६८*
*✍️दोडामार्ग प्रतिनिधी – प्रतिक राणे.*
*📲 ९६८९४३४३७४*
*✍️बांदा प्रतिनिधी – संजय भाईप.*
*📲 ९४०३३१३४१८*
*✍️मुंबई प्रतिनिधी – किशोर धुरे.*
*📲 ८७६७५५५५५१*
*✍️चिपळूण प्रतिनिधी – संतोष पिलके.*
*📲 ९४२०३७७९९९*
*✍️चिपळूण प्रतिनिधी – ओंकार रेळेकर.*
*📲 ९०११३३९३९४*
*✍️राजापुर प्रतिनिधी – अव्दैत अभ्यंकर.*
*📲 ९४२२४९७१४४*
*✍️दाणोली (देवसु) – त्रिविक्रम सावंत.*
*📲 ९४२३२५४६१३*
*✍️आंबोली प्रतिनिधी – संजय उर्फ चौंडु पाटील.*
*📲 ८००७६५५४८२*
*✍️सावंतवाडी (फणसवडे) – प्रभाकर गावडे.*
*📲 ९४०४७४७५७५*
*✍️पुणे प्रतिनिधी – सुर्यकांत जाधव.*
*📲 ९९२३९२१५९६*
*✍️वेंगुर्ले (पेंडुर) प्रतिनिधी – शुभम वैद्य.*
*📲 ९९२१६४२०६६*
*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचुक बातमी थेट हल्ला*

