आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

सहकार महर्षी कै. शिवराम जाधव यांची उणीव सतीश सावंत यांनी भरून काढली – आमदार केसरकर

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. ०४ डिसेंबर – सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक एका उंचीवर नेऊन ठेवली होती. ही बँक जिल्हयाचे वैभव आहे. सर्वसामान्य लोकांची बँक म्हणून आज जिल्हा बँकेची ओळख आहे. सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांची उणीव नेमकी कोण भरून काढणार याची खंत होती मात्र सतीश सावंत यांनी ती उणीव भरून काढली.

ही बँक शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य जनतेची आहे, ती तशीच राहावी यासाठी समस्त जिल्हावासीयांना एक विनंती आहे की, सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभे आहे त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहा. विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी जिल्ह्याच्या विकासाचा विचार करावा.

गेल्या काही दिवसांमध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त थकबाकी भरण्यात आली. एवढी रक्कम अचानक आली कोठून याचा देखील विचार सर्वसामान्य मतदारांनी करावा असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, युवा नेते संजय पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जानव्ही सावंत, नागेंद्र परब, व्हिक्टर डान्टस, मर्गज, प्रसाद बांदेकर, आदी पदाधिकारी आणि जिल्हा बँक उमेदवार उपस्थित होते.

👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇

🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे 😍हाऊस आँफ केक😍

▪️ब्लॅक फॉरेस्ट
▪️व्हाईट फॉरेस्ट
▪️पायनॅपल
▪️बटरस्कॉच
▪️मॅंगो
▪️स्ट्रॉबेरी
▪️ब्लॅक करंट
▪️चॉकलेट क्रीम
▪️रसमलाई
▪️फोटो केक
▪️स्पेशल थीम केक
▪️पिनाटा केक

🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊
संपर्क:- सुरज लाड
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻

Home

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!