आणखीआपत्कालीनकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

सिलिंडरने घेतला अचानक पेट, ओले गोणपाट टाकून आग आटोक्यात…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. ०४ डिसेंबर – नेहमीच वर्दळ असलेल्या कणकवली येथील आप्पासाहेब पर्टवर्धन चौकातील हॉटेल काकडेमध्ये अचानक सिलिंडरने पेट घेतला. या प्रकारानंतर याठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रसंगावधान राखत पो. कैलास इंपाळ, वाहतूक पोलीस प्रकाश गवस व संदेश अबिटकर यांनी पेट घेतलेल्या सिलिंडर रस्त्यावर आणून त्यावर ओले केलेले गोणपाट टाकून आग आटोक्यात आणली.
त्यामुळे मोठा अर्नथ टळला. हा प्रकार दुपारी १.३० वा. सुमारास घडला.

कणकवली येथील नेहमीच गजबजलेल्या असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन चौकात हॉटेल काकडेमध्ये कामगार खाद्यपदार्थ तयार करीत होते. त्यावेळी गॅस सिलिंडरच्या रेग्यूलेटर गरम झाल्याने तो पेटून अगीचा भडका उडला. या प्रकारनंतर चौकात एकच खळबळ उडाली. त्यानंतर वाहतूक पोलीस प्रकाश गवस व श्री. अबिटकर, कैलास इंपाळ, यांनी प्रसंगावधान राखत तेथील कामगारांना बाजूला करून गोणपाट ओले करून पेट घेतलेल्या सिलिंडरवर टाकून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अर्नथ टळला.

पो. कैलास इंपाळ, श्री. गवस व श्री. अबिटकर यांनी दाखवलेल्या या तत्परेबद्दल त्यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇

________
🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨
(सन १९५३ पासून )

🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !
🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)

📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर

8108285128 | 9421269525 | 7083235822

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
_________

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻

Home

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!