आणखीकरियरकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

आयसीमुभार – जेआरएफ परिक्षेत कु.पियुषा मातोंडकर हिचे यश, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्राप्त

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी : दि. ०६ डिसेंबर -भारतीय कृषी अनुसंधान परिषद व नॅशनल टेस्टींग एजेंसीतर्फे घेण्यात येणाऱ्या आयसीएआर – जेमारएफ (ICAR-JRF) परिक्षेत सावंतवाडी तालुक्यातील कु. पियुषा महेंद्र मातोंडकर ही कृषी अभियांत्रिकी शाखेतून संपूर्ण देशात अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे

पुढील शिक्षणासाठी तिची भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली येथे निवड झाली असून, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत देण्यात येणारी ज्युनिअर रिसर्च फेलोशीपदेखील तिला प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पददुत्तर प्रवेश परिक्षेमध्येदेखील ती महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.

तिच्या या दुहेरी यशासाठी आई – वडिलांसह शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन तिला लाभले.

पियुषाने बी. टेकचे शिक्षण कोकण कृषी विद्यापीठातून पूर्ण केले असुन; शालेय शिक्षण मिलाग्रीस हायस्कुल, सावंतवाठी व महाविद्यालयीन शिक्षण आर. पी. डी ज्युनिअर कॉलेज येथुन पुर्ण केले आहे.

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेंद्र मातोडकर यांची ती कन्या होय.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!