शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

सिंधुदुर्ग : शिंदे गटाच्या मंत्र्यांवर अतिरीक्त खात्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर ‘पर्यावरण’ खात्याचा कार्यभार सोपविला आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडील खात्यांच कार्यवाटप करण्यात आले आहे. अधिवेशनापूरता हा कार्यभार सोपविण्यात आल्याची माहिती समोर येत असून मंत्री उदय सामंत यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!