Friday, September 25, 2026
Latest:
कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आमच्या जमिनी नितेश राणेंच्या जन्मापूर्वीच्या, खुशाल ईडी लावा: आ. केसरकर*_

 

*🛑शिवसेनेत येण्यासाठी संजू परबांनी अडीच कोटी मागितले होते… आ. दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट*

*🛑आमच्या जमिनी नितेश राणेंच्या जन्मापुर्वीच्या,खुशाल “ईडी” लावा*…

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :*राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी, दि- :-*
नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत येण्यासाठी माझ्याकडे २ कोटी ७० लाख मागितले होते. त्या संदर्भातील बैठक कुडाळात डॉ. बाणावलीकर यांच्याकडे झाली होती, असा गौप्यस्फोट आज येथे आमदार दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान नितेश राणेंनी माझी खुशाल ईडीची चौकशी लावावी, माझ्या जमिनी त्यांच्या जन्मापुर्वीच्या आहेत. त्यामुळे भिंग घेवून त्यांनी त्या शोधाव्यात, मात्र फालतू आरोप करू नका, असा दमही त्यांनी यावेळी दिला. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत आ. केसरकर बोलत होते.

आ. केसरकर पुढे म्हणाले, नगराध्यक्ष परब यांनी स्वतः माझ्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तशी आमची गुप्त बैठक सुद्धा कुडाळ येथे झाली होती. यावेळी त्यांनी २ कोटी ७० लाख त्यांनी आपल्याकडे प्रवेशासाठी मागितले. मात्र तेवढी रक्कम माझ्याकडे नाही,मी जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आहे. त्यामुळे कोणाकडूनही मी पैसे उकळत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत यायचा निर्णय मागे घेतला. मात्र ती रक्कम आता ते नगराध्यक्ष झाल्यानंतर जनतेला त्रास देऊन उकळत आहेत. असा आरोप केला. दरम्यान मी त्यांना महिन्या भरापूर्वी त्यांना आवाहन केले होते. माझ्यावर बोलण्यापूर्वी विचार करावा असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो सय्यम पळाला नाही त्यामुळे त्यांचे खरे रूप मला आज जनतेसमोर ठेवावे लागले असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🧎🏃‍♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃‍♂️🧎*_

*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*

♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*

https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632

संपर्क:-7887880208

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!