ओटवणे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर येथे शनिवारी ३० जुलै रोजी रात्रो ठीक आठ वाजता संयुक्त दशावतार मंडळाचा चिंतामणी जन्म हा पौराणिक नाट्यप्रयोग
*🟥ओटवणे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर येथे शनिवारी ३० जुलै रोजी रात्रो ठीक आठ वाजता संयुक्त दशावतार मंडळाचा चिंतामणी जन्म हा पौराणिक नाट्यप्रयोग*
*🟥 नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे प्रमोद गांवकर यांचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :*
*🎴 सावंतवाडी, दि.:*
ओटवणे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर येथे शनिवारी ३० जुलै रोजी रात्री ठीक आठ वाजता संयुक्त दशावतार मंडळाचा चिंतामणी जन्म हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
या नाटकात धुम्रवर्ण- दादा राणे – कोनसकर, धुम्रासुर – विलास गवस, नारद – आनंद गावकर, माधव – उदय राणे – कोनसकर, माधवी – बंटी कांबळी, तारक – गावकर, मायावती- तात्या वारंग, कौडण्यमुनी -प्रवीण गावकर, राजा वरेण- दाजी परब, तर चिंतामणीच्या भूमिकेत सागर गावकर आहे. तर संगीतसाथ सचिन पालव (हार्मोनियम), सागर मेस्त्री (पखवाज), शंकर गावकर (झांज) यांची आहे.
नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमोद गावकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿
_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_
*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*
*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*
_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182*
*▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

