ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना शिवसेनेच्या वतीने सिमेंट पत्रांचे वाटप*
*🛑ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना शिवसेनेच्या वतीने सिमेंट पत्रांचे वाटप*
*🖥️ Kokan Live Breaking News*✍️
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🛑सावंतवाडी दि.०५-ऑगस्ट:*
ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना शिवसेनेच्या वतीने सिमेंट पत्रांचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका ओटवणे,विलवडे सरमळे वाफोली या गावांना बसला होता. या महापुरात शेतकऱ्यांच्या शेती व्यतिरिक्त घराचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यात ओटवणे येथील विठोबा केरकर व भिवसेन गावकर या ग्रामस्थांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांना मदत म्हणून माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वतीने सिमेंट पत्र्यांचे वाटप व उपजिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांच्या हस्ते विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार समिती सदस्य गजानन नाटेकर ओटवणे गावातील पूरग्रस्त लाभार्थी तसेच ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर माझगाव शिवसेना विभागप्रमुख संजय माजगांवकर उपविभागप्रमुख प्रथमेश गावकर ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

