कुडाळमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत

*🟥कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत*

*🟥आमदार वैभव नाईक यांनी केली नियुक्ती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग नगरी, दि.:२६ जुलै*
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांनी नव्याने स्थापन झालेल्या कसाल जिल्हापरिषद मतदार संघाच्या विभागप्रमुख पदी सचिन कदम व विभाग संघटक पदी संदीप सावंत यांची नेमणुक केली आहे. कसाल विभागात संघटनात्मक बांधणी करून शिवसेनेची ताकद वाढविण्याचे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. तर पक्षाने दिलेल्या जबाबदारीला साजेसे काम करणार असल्याचे यावेळी सचिन कदम व संदीप सावंत यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,माजी उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, रुपेश पावसकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर,
अवधूत मालणकर, छोटू पारकर,बाळा कांदळकर,डॉ. बालम, पप्पू पालव, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक अनुराग सावंत, रानबांबुळी सरपंच वसंत बांबूळकर, कुंदे उपसरपंच सुशील परब, हरी वायंगणकर, विरेश परब, संतोष शिरवणकर, सुनील सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥

सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷  🛡️🛡️🛡️

*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷  1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷  2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE

📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!