Month: December 2020

राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाराष्ट्रात सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात; आमदार दीपक केसरकर

▪️कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ.. 🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर 🎴सावंतवाडी,दि.०७: कोलगाव जिल्हा

Read More
राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

केंद्रात विरोधीपक्षात असलेल्या शिवसेनेचा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या निधीशी कुठलाही संबंध नाही; तालुकाध्यक्ष संदिप गावडे, महेश धूरी

🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत 🎴सावंतवाडी,दि.०७: पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सावंतवाडी तालुक्यात मंजूर झालेले २६ किलोमीटरचे रस्ते

Read More
शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इंदिरा गांधी व्यापारी संकुलामधील गाळे भाडे कराराचा भंग करुन परस्पर लाटले..

▪️संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी; रफिक शेख यांची नगराध्यक्षांकडे मागणी 🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

Read More
आरोग्यशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात आज 42 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 309; जिल्हा शल्य चिकित्सक 🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले 🎴सिंधुदुर्गनगरी,दि.07: जिल्ह्यात

Read More
कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मोबदला मिळाला नसल्याने घाडीगांवकर कुटुंबीयांनी दिलीप बिल्डकॉनने अतिक्रमण केलेल्या जागेतील काम पाडले बंद..

▪️मोबदला मिळत नाही, तोपर्यंत हटणार नाही; घाडीगांवकर कुटुंबियांची भूमिका 🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव 🎴कणकवली,दि.०७: वागदे

Read More
कुडाळशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील सरपंच पदांची सोडत १६ रोजी..

🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी 🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०७: कुडाळ तालुक्याकरिता सन २०२०-२०२५ या कालावधीसाठी एकूण ६८ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे

Read More
आणखीकरियरवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन कार्यक्रम..

🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी 🎴वैभववाडी,दि.०७: मानवासह सर्व जीवसृष्टीमधील सजीवांच्या जडणघडणीमध्ये पर्वताची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. पर्वतांविषयी

Read More
राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

काळ्या दगडांच्या खाणींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा २६ जानेवारीला उपोषण; निगुडे ग्रामपंचायतीचा प्रशासनाला इशारा

🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर 🎴सावंतवाडी,दि.०७: निगुडे, सोनुर्ली, वेत्ये आणि इन्सुली या गावांमध्ये असणाऱ्या काळया दगडांच्या

Read More
आणखीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सैनिकांच्या कल्याणासाठी प्रत्येकांनी ध्वजदिन निधी संकलनात सहभागी व्हावे; प्र. जिल्हाधिकारी मंगेश जोशी

🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले 🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०७: देशाचे रक्षणार्थ अनेक सैनिकांनी आपले प्राण पणाला लावून देशाचे स्वतंत्र

Read More
क्राइमशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकण लाईव्हचा दणका; दारू धंदेवाल्यांच्या मुळावर ३४ लाखाचा मुद्देमाल जप्त..

▪️कर्तव्यदक्ष कार्यक्षम पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानंतर पोलीस झाले सतर्क.. ▪️गोव्यातून लातूरला जाणारा मुद्देमाल पहाटेच्या सुमारास ताब्यात; दोघे आरोपी

Read More
error: Content is protected !!