काळ्या दगडांच्या खाणींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा २६ जानेवारीला उपोषण; निगुडे ग्रामपंचायतीचा प्रशासनाला इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०७: निगुडे, सोनुर्ली, वेत्ये आणि इन्सुली या गावांमध्ये असणाऱ्या काळया दगडांच्या खाणीवर शक्तिशाली सुरुंग स्फोट केले जात असल्यामुळे निगुडे गावातील १५६ घरांना तडे गेले आहेत. संबंधितांचे तब्बल २१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे याबाबत योग्य ते आदेश प्रशासनाला द्यावेत. तसेच ओव्हरलोड खनिज वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते मोऱ्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्या खनिकर्म विभागाच्या निधीतून दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी निगुडे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांच्या माध्यमातून माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे. आज याबाबत उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी श्री. केसरकर यांना निवेदन दिले.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

