आणखीकरियरवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन कार्यक्रम..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी

🎴वैभववाडी,दि.०७: मानवासह सर्व जीवसृष्टीमधील सजीवांच्या जडणघडणीमध्ये पर्वताची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. पर्वतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच एकुणच सृष्टीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) दिनांक ११ डिसेंबर,२००२ मध्ये ११ डिसेंबर हा “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये  पर्वत/डोंगरांना अनन्यसाधारण महत्त्व असून विधिवत पूजनाची परंपरा आहे.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व जिल्हा संघटनांनी/ संस्थानी आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार  माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या माध्यमातून पहिला कार्यक्रम शुक्रवार दि.११ डिसेंबर रोजी निश्चित केला आहे. या दिवशी सकाळी ठिक १०.०० वा. आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वत पूजन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यावेळी या क्षेत्रातील तज्ञ बाबला अल्मेडा, हेमंत ओगले व डाॕ.बापू भोगटे हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये टीम सिंधुदुर्ग अॕडव्हेंचर टिम,आंबोली रेस्क्यू टीम व बाबला अल्मेडा टिम सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी तसेच निसर्ग प्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण व सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!