केंद्रात विरोधीपक्षात असलेल्या शिवसेनेचा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या निधीशी कुठलाही संबंध नाही; तालुकाध्यक्ष संदिप गावडे, महेश धूरी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि.०७: पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सावंतवाडी तालुक्यात मंजूर झालेले २६ किलोमीटरचे रस्ते हे केंद्र सरकारच्या माध्यमातून झाल्याने याचे कोणतेही श्रेय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊ नये. यामध्ये कलंबीस्त, ओवळिये, देवसू, पारपोली हा आठ किलोमीटरचा रस्ता तसेच बांदा-सटमटवाडी, शेर्ले-इन्सुली, तिरोडा-आजगांव या रस्त्याचा समावेश असून सावंतवाडी पंचायत समितीने या रस्त्यांचा विकास आराखडा बनवला असून केंद्र सरकारच्या संगणकीय प्रणालीद्वारे या रस्त्याची निवड झाली आहे. केंद्रात विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेनेचा या रस्त्याशी कुठलाही संबंध नाही. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्गात १५६ किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून त्यासाठी केंद्र सरकारचे विशेष आभार भाजप तालुकाध्यक्ष संदिप गावडे व महेश धुरी यांनी मानले आहेत.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_