सिंधुदुर्गात आज 42 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 309; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.07: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 993 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 309 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 42 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 07/12/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-42, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-309, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,993, आज अखेर मृत झालेले रुग्ण-148, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,456, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-7
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-386, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-294, कणकवली तालुक्यातील एकूण-1668, कुडाळ तालुक्यातील एकूण-1231, मालवण तालुक्यातील एकूण-444, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-761, वैभववाडी तालुक्यातील एकूण-151, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-508, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-37, दोडामार्ग-25, कणकवली-71, कुडाळ-72, मालवण-4, सावंतवाडी-51, वैभववाडी-7, वेंगुर्ले-42, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-37, कुडाळ तालुक्यातील एकूण-27, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-39, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-1, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे-94, एकूण-26,565, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3871
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-11, एकूण-18,177, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1715
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-7 यापैकी ऑक्सिजनवर असणारे-5, व्हेंटिलेटरवर असणारे-2, आजचे कोरोना मुक्त-0
मु.पो. नांदगाव ता. कणकवली येथील 55 वर्षाय पुरुषाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यांना उच्चरक्तदाबाचा आजार होता.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_