सावंतवाडीत नगरपरिषदेच्या व पोलीस खात्यातील कोरोना योद्यांना डावलून गरज नसलेल्यांना ‘लसीचा डोस’; परिमल नाईक यांचा आरोप
▪️आत्तापर्यंत दिलेल्या लाभार्थ्यांची नावे घोषित केल्यास कळेल कोण खरे योध्ये होते; आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून करणार चौकशीची मागणी 🖥️
Read More