डॉ. हर्षल शिंदे यांच्या विश्वसोम आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचा २६ जानेवारीला उद्घाटन सोहळा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : चिपळूण
🎴चिपळूण,दि.२५: डॉ. हर्षल सुधीर शिंदे यांच्या विश्वसोम आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचा मंगळवार २६ जानेवारीला सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कडवेकर मार्ग, खाटीक गल्लीजवळ, बाजारपेट, चिपळूण याठिकाणी सदरचे आयुर्वेदिक चिकित्सालय केंद्र सुरू होणार आहे. प.पु.श्री . सद्गुरु दादा महाराज सांगवडेकर, प.पु.श्री. सद्गुरु आनंदनाथ महाराज, ह.भ.प. गुरु माई सुलोचना मेटे, आई वडिलांच्या कृपा आशिर्वादाने आ. राजवैद्य, डॉ. समीर गोविंद जमदग्नि यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हर्षल सुधिर शिंदे M.D. (Ayu.) यांचे श्री विश्वसोम. आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी उदघाटक व प्रमुख उपस्थिती भास्करशेठ जाधव आमदार गुहागर, शेखर निकम आमदार चिपळूण, सदानंद चव्हाण माजी आमदार चिपळूण, रमेशभाई कदम माजी आमदार चिपळूण, डॉ. विनय नातू माजी आमदार गुहागर, अॅड. सुजित झिमण सामाजिक कार्यकर्ते व कुणबी समाज नेते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे श्री. सुधिर हरिश्चंद्र शिंदे ज्येष्ठ नगरसेवक चिपळूण, सौ. सुजाता सुधिर शिंदे, भुषण सुधिर शिंदे (७७४५८७९९९९, ९८९००७८८८८, ९९६०९६११११) यांनी निमंत्रित केले आहे.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
