आरोग्यकोकणरत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

खेड नगर परिषदेच्या ‘हल क्लाऊड’ क्लिनिक व फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक) मोफत तपासणी सेवा लोकार्पण सोहळा संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴खेड,दि.२२: नगरपरिषद दवाखाना खेड येथे आज शुक्रवार दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने तसेच हिराभाई बुटाला विचारमंच यांच्या माध्यमातून आणि एचडीएफसी. बॅक व बंधन बँकेच्या सौजन्याने ‘हल क्लाऊड’ क्लिनिक यंत्रणेचे तसेच फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार मा.श्री. संजयराव कदम, यांच्या शभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

सदर वेळी उपस्थितीत मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रायगड जिल्हा प्रभारी अजय बिरवटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री.सतिश उर्फ पप्पू चिकणे, जिल्हा परिषद सदस्य श्री.मोहन मुळे,श्री.पुडलिक सावंत,मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते श्री.भूषण चिखले. गटनेते व नगरसेवक श्री.अजय माने,मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे,मा.महिला व बाल कल्याण समिती व नगरसेविका सौ.कल्याणी बेलोसे,सौ.मानसी चव्हाण,नगरसेविका सौ. जयमाला पाटणे,नगरसेवक ईलियास खतिब,नगरसेवक तौसिफ खोत,श्री.संकेत बुटाला, मनसे उपशहर अध्यक्ष श्री.गणेश बेलोसे,श्री.अमित कदम मनविसे तालुकाध्यक्ष श्री.प्रसाद शेट्ये, अॅड.श्री.अश्विन भोसले, वैद्यकीय अधिकारी डाॅ.सोफिया शेख, विक्रांत पाटील,डाॅ.विरेंद्र चिखले, व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!