युवा रक्तदाता संघटनेची ॲब्युलन्स ठरतेय ‘लाईफ लाईन’!
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२९: एक अशी वेळ येते जी, कोणाच्या दुश्मनावरही येऊ नये. ती वेळ म्हणजे मृत्युशी संघर्षाची वेळ. आजारपण, अपघात अशा कारणांमुळे ही वेळ कधीही कोणावरही येते. मात्र, माणसातील देव असणारे डॉक्टर यांच्यामुळे अनेकजण यातून बाहेरही पडतात. दरम्यान, यात वेळ खुप महत्वाची मानली जाते. वेळीच उपचार मिळाल्यास एखाद्याला जीवनदान देखील मिळत. यासाठी महत्वाची भूमिका बजावते ती रूग्णवाहीका. मात्र, हल्लीच्या काळात रुग्णांची संख्या एवढी वाढलीय कि, रूगणवाहीका देखील कमी पडू लागल्यात. यातूनच रूग्णांची होणारी परवड लक्षात घेऊन युवा रक्तदाता संघटना पुढे सरसावलीय. रक्ताच नातं सांगणारे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या संकल्पनेतून लोकांच्या सेवेसाठी हक्काची ॲम्ब्युलन्स लोकसेवेत दाखल झाली आहे. आज गरजू, होतकरू जनतेला संकटाकाळी मोफत सेवा देण्याच काम ही संघटना करते. कालच एका ८ महिन्याच्या तान्ह्या बाळाला वेळीच उपचार हवे असताना रात्री १ वाजता आॅक्सिजन सेवा असलेली ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नव्हती, अशावेळी युवा रक्तदाता संघटनेची हक्काची ॲब्युलन्स दाखल झाली. पण आणि त्या चिमुकल्यावर गोवा-बांबोळी येथे योग्य वेळेत पोहोचुन शस्त्रक्रिया करुन उपचार होऊ शकले. आज युवा रक्तदाता संघटनेची ॲब्युलन्स ही सर्वसामान्यांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. दरम्यान, हक्काची अशी ॲम्ब्युलन्स ल़ोकसेवेसाठी अगदी माफक दरात उपलब्ध होणार असून संकटाकाळी हाक देण्याचं आवाहन देव्या सुर्याजी यांनी केल आहे.
अॅम्ब्युलन्स संपर्क श्री. हेमंत वागळे-9420079106
7588564685, श्री. सुजय कोठावळे-7038809986 असे आहेत.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

