.. ती जागा “कोर्टाने डिक्री ” केलेली असून कोणालाही व्यवसायासाठी कायमस्वरूपी देता येऊ शकत नाही.. नगराध्यक्ष संजू परब
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी : येथील पालिकेसमोर गेले सहा दिवस रवी जाधव यांचे उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सातवा दिवस. या कालावधीत नगरपालिकेकडून मुख्याधिकार्यांनी तीन वेळा भेट दिली. आणि योग्य त्या प्रकारे पुनर्वसन करून देऊ असेही यावेळी सांगितले मात्र रवी जाधव यांनी त्या जागेवर आपणाला कायमस्वरूपी व्यवसाय करण्यास जागा द्यावी अशी मागणी केली. परंतु ती जागा कोर्टाने डिक्री केलेली असून ती जागा कोणालाही व्यवसायासाठी कायमस्वरूपी देता येऊ शकत नाही. असे यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रवी जाधव यांची प्रकृती खालावली असेल तर पालिका प्रशासन आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सुविधा पुरवली जाईल, यापूर्वी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. असे यावेळी नगराध्यक्ष म्हणाले.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_