खाजगी जागेत घर बांधून पालिका कर्मचाऱ्याने खोटा असेसमेंट उतारा बनवून मिळवले वीज कनेक्शन; प्रथमेश कापडी यांचा खळबळजनक आरोप
▪️जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर तक्रारदार प्रथमेश कापडी करणार महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार.. ▪️अनधिकृत व्यावसायिक व बांधकामावर कारवाईसाठी पालिका
Read More