रेल्वेच्या धडकेने महिलेचा मृत्यू; हुंबरठ बौध्दवाडी येथील दुर्दैवी घटना
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२१: कोकण रेल्वेच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यु झाला आहे. हुंबरठ बौद्धवाडी नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर आज सकाळी ९.१५ सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रेल्वे पोलीस बलाचे जवान श्री. पाटील यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुर्घटनेची माहिती दिली असून. एपीआय सागर खंडागळे, पीएसआय अनमोल रावराणे, महिला पोलीस हवालदार ममता जाधव, कॉन्स्टेबल राहुल तळसकर, योगेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी डॉ. कटेकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी करत पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले. रेल्वेच्या धडकेत अज्ञात महिलेच्या देहाचे तुकडे झालेत. मृत महिला ४० ते ४५ वर्ष वयाची असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. मृत महिलेच्या कंबरेखालील भाग तुटून गेला होता. चेहराही छिन्नविच्छिन्न झालाय. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटविण्यात अडचण येतेय. मृत महिलेच्या अंगात भगव्या रंगाचा ब्लाउज, सफेद रंगाची साडी असून चांदीचे दुपदरी मंगळसूत्र आहे. पायांत पॅरागॉन कंपनीच्या ५ नं चप्पलांचा जोड आहे. मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मृत महिलेसंदर्भात माहिती असल्यास कणकवली पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२३६७ – २३२०३३ अथवा मोबाईल क्रमांक ८४२४९७८२२२ /९४२००४५८४६ / ७०२१९२६८६८ वर संपर्क साधण्याचे कणकवली पोलिसांनी आवाहन केले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

