आणखीमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर भविकांसाठी खुले..

▪️सकाळी 8 ते सायं. 6 या वेळेत देवीचे दर्शन घेता येणार असल्याची आंगणे कुटुंबियांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : मालवण

🎴मालवण,दि.22: कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आंगणेवाडी येथील प्रसिद्ध श्री भराडी देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांना सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत देवीचे दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी कोरोना महामारी संबंधित शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. त्याच प्रमाणे आंगणे कुटुंबीय यांनी नेमलेल्या स्वयंसेवकांनी केलेल्या सूचनांचे पालन करूनच मंदिरात प्रवेश करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

भाविकांनी दर्शनास येताना कोणतेही पूजा साहित्य, ओटी, प्रसाद वैगरे आणू नये तसेच मंदिरात ठेवू नये. मंदिरात देवीच्या होणाऱ्या विविध धार्मिक विधी साठी दर्शन बंद ठेवण्याचा अधिकार आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांचा असेल असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!