कणकवलीत पटकीदेवी ते नागवे रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात..
▪️नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह शिष्टमंडळाच्या पाठपुराव्याला यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२१: शहरातील पटकीदेवी ते नागवे रोडची झालेली दुरावस्था तातडीने दूर करण्याची मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह शिष्टमंडळाने केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची तातडीने दखल घेत शनिवार पासून रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
कणकवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या स्वयंभू देवाच्या जत्रोत्सव पूर्वी सदर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई, नगरसेवक शिशीर परुळेकर, किशोर राणे यांच्यासह शिष्टमंडळाने केली होती. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती के.के. प्रभू यांची शिष्टमंडळाने भेट घेत हे काम तातडीने हाती न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर श्रीमती प्रभू यांनी नगराध्यक्ष यांच्या मागणीची दखल घेत तातडीने शनिवारपासून दुरावस्था झालेल्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*
*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*
*_🤷🏻♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*
*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..
_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_
*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

