‘एक फराळ आनंदासाठी’ ‘टायगर ग्रुप सिंधुदुर्ग’चा सामाजिक उपक्रम..
▪️दिवाळीत जमा झालेला फराळ ‘आचरा-मशवी’तील गरजु कुठुंबियांना वाटप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : मालवण
🎴मालवण,दि.२२: ‘टायगर ग्रुप सिंधुदुर्ग’ आयोजित ‘एक फराळ आनंदासाठी’ या सामाजिक उपक्रमाचे आयोजन ‘मालवण तालुका टायगर ग्रुप’ तर्फे करण्यात आले होते. यावेळी दिवाळीच्या काळात जमा झालेला फराळ गरजु कुठुंबियांना आचरा-मशवी या ठिकाणी वाटण्यात आला.
यावेळी टायगर ग्रुप मालवणचे सक्रीय सदस्य सुरज भोसले, नाॅवेल गिरकर, रोहन सावंत, शंकर माने, दिपेश माड्ये, प्रथमेश माने, प्रथमेश हरजकर अभिषेक फुलवाडीया, अमोल माने, समीर जाधव यांशिवाय महिला सदस्य शांती तोंडवळकर, दिपा पवार, सायली आचरेकर, साक्षी मयेकर, सुवर्णा चव्हाण, दिपाली कोळंबकर, सुनंदा जाधव, प्रमिला जाधव, धनश्री आचरेकर व स्वराज्य सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रुपचे सक्रीय सदस्य विकास घाडीगावकर यांनी मांडली, तर आभार प्रदर्शन टायगर ग्रुप कोकण कमिटी सदस्य वैभव वळंजू यांनी व्यक्त केले. टायगर ग्रुप सिंधुदुर्गच्या या उपक्रमाचे सर्वस्तरांमधुन कौतुक होत आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

