मुळस-हेवाळे येथे सुरू असलेल्या पूलाच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सावंतवाडी राजू धारपवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी हर्षद बग यांची भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१४: मुळस-हेवाळे येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या उपोषण स्थळी आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सावंतवाडी राजू धारपवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी हर्षद बग यांनी उपोषणस्थळी भेट दिली व दत्ताराम देसाई यांच्याशी अमित सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन चर्चा केली व श्री. सामंत यांनी आपण हा विषय सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलून लवकरच यावर तोडगा काढू असे अश्वाशीत केले व संपूर्ण राष्ट्रवादी आपल्या सोबत कायम असल्याचे सांगितले .
यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, उदय जाधव, अक्षय देसाई, भाऊसाहेब देसाई, आदित्य देसाई, समीर देसाई,आत्माराम सडेकर इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

