वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

ज्या प्रभागात घर त्याचं प्रभगात मतदार नोंदणी व्हावी; माजी नगराधक्षा अक्षता जैतापकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१४: नगरपंचायत निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच अनुषंगाने मागे जी मतदार नोंदणी झाली होती, या मतदार नोंदणी वर काही नगरिकांनी  हरकत घेतल्यानंतर प्रांताधिकारी यांच्या मार्फत सर्वे करण्यात आला होता. पण आत्ता १५ तारीखला नवीन मतदार यादी प्रसिध्द होण्याआधीच वैभववाडी नगरपंचायत मार्फत प्रत्येक प्रभाग निहाय मतदार नोंदणी झाली आहे काय, याची पडाळणी नगरपंचायतच्या माध्यमातून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ही नोंदणी पुन्हा बोगस नोंदणी होऊ नये यासाठी ज्या प्रभागात घर / रहीवास त्याचं प्रभगात त्याची नोंदणी व्हावी अशी मागणी माजी नगरधक्षा अक्षता जैतापकर यांनी वैभववाडी नगरंचायत मुख्यधिकरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!