दोडामार्गराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

गेल्या तीन दिवसापासुन मुळस हेवाळे पुलासाठी सुरु असलेले उपोषण अखेर स्थगित; कार्य.अभियंता माने यांचे लेखी आश्वासन

▪️३१ मार्च पुर्वी कामास सुरुवात न झाल्यास कोणतीही पुर्व सूचना न देता रास्ता रोको किंवा जल समाधी घेण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१६: गेल्या तीन दिवसापासुन मुळस हेवाळे पुलासाठी चालू असलेले उपोषण अखेर काल संध्याकाळी कार्यकारी अभियंता श्री. माने यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. उपोषण स्थगित करण्याबरोबरच उपोषण कर्त्यांनी हेही स्पष्ट केले की, ३१ मार्च पुर्वी कामासा सुरुवात न झाल्यास कोणतीही पुर्व सूचना न देता जल समाधी किंवा रास्ता रोको केला जाईल याला सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहील.

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस, राष्ट्रवादी जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष बाब खतीब, राजू निंबाळकर, शैलेश दळवी, याबरोबर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!