दोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मुळस-हेवाळे गावाला जोडणारा पूल व्हावा यासाठी तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण सुरुच..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१४: मुळस-हेवाळे गावाला जोडणारा पुल गेल्यावर्षी वाहुन गेला होतो. वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा अद्यापही त्याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कामाला सुरुवात न झाल्यामुळे शुक्रवार पासुन त्याठिकाणी साखळी पद्धतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत आम्हाला वरीष्ठ अधिकाऱ्यांकडुन ठोस निर्णय दिला जात नाही, तो पर्यंत आम्ही हे साखळी उपोषण मागे घेणार नाही. असा ठाम इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई व उपोषण कर्त्यांकडून देण्यात आला.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!