आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आजाराला कंटाळून ६२ वर्षीय वृद्धाची आत्महत्या..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि.१४: शेर्ले-देऊळवाडी येथील तुकाराम विठ्ठल धुरी (वय ६२) या वृद्धाने आज सकाळी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते कित्येक महिने अंथरुणाला खिळून होते. अखेर आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज नातलगांनी व्यक्त केला. मयत तुकाराम धुरी हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. भजन, किर्तन यात त्यांना जास्त रुची होती. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून होते. आज सकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी विहीरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!