शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत तांबोळी येथील पाच एकर काजू बागायतिचे नुकसान..
▪️२०० पेक्षा जास्त काजू कलमे जळून खाक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि.१०: शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगी मध्ये तांबोळी-वरचीवाडी येथे ५ एकर जागेतील जवळपास २०० हून अधिक काजू कलमे जळून खाक झाली. ऐन काजू हंगामात येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुपारची वेळ असल्यामुळे व बागायतीत गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र काजू बागायती पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याठिकाणी महावितरणची अति उच्च दाबाची वीज वहिनी आहे. शॉर्टसर्किट झाल्याने याठिकाणी आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर बागायती जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
या आगीत येथील मिलिंद देसाई व रावजीराव देसाई या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. महावितरणने नुकसानीची पाहणी करुन पंचनामा करुन भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. महसुल प्रशासनाचा पंचनामा अद्याप न झाल्याने नुकसानीचा आकडा प्राप्त झालेला नाही.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

