केंद्र शासनाने गायीच्या शेनापासून तयार केलेला पेन्टचा प्रकल्प वैभववाडीत राबविण्यात यावा..
▪️ग्रामीण भागातील शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांच्याकडे मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१०: गायीच्या शेनापासून तयार करण्यात आलेले पेन्ट च्या उत्पादनाचे अनावरण नुकतेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे. या प्राकृतिक पेन्टचा प्रकल्प वैभववाडी तालुक्यात राबविण्यात यावा, या मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांच्याकडे सादर केले आहे.
मंत्री श्री. गडकरी यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी या प्राकृतिक पेन्ट उत्पादनाचे अनावरण केले. ग्रामीण भागातील शेतकरी आत्मनिर्भर व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी केंद्रामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत.
मंत्री श्री. गडकरी यांनी ग्रामीण व्यवस्था सुधारण्यासाठी टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रकल्पामुळे ग्रामीण भागातून शहराकडे लोकांचे होणारे स्थलांतर थोड्याफार प्रमाणात थांबणार आहे. वैभववाडी तालुका मागास व डोंगराळ अशी ओळख आहे. याठिकाणी रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नाहीत. या अभिनव संकल्पनेची युवकांना, शेतकऱ्यांना रोजगारासाठी उदरनिर्वाहासाठी मदत होणार आहे. खादी व ग्रामोद्योग केंद्राद्वारे हा प्रयोग राबविला जात असून श्री. गडकरी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा उद्योग प्रस्थावित करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातबरोबरच आपल्या वैभववाडी तालुक्यातील बेरोजगार युवक, शेतकरी यांना प्रकल्पाचा फायदा होईल असे निवेदनात राजू पवार यांनी म्हटले आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

