कृषिशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अती पावसामुळे घारपी डोंगरी भागातील नाचणी पिकाला रोगाचा प्रादुर्भाव; पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

▪️येत्या पाच दिवसांत पंचनामा न झाल्यास बांदा कृषी मंडळ अधिकाऱ्यांनाच घेराव घालणार; असनिये-घारपी शेतकरी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.०९: गेल्या महिन्यात सतत पडलेल्या अती पावसामुळे घारपी परिसरातील डोंगरी भागातील नाचणी पिकाला रोगाचा प्रादुर्भाव होऊन लाखो रुपयांचे नुकसान
झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी नुकताच कुठे तरी बाहेर येत असतानाच पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीला समोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे नाचणी पिकांची शेतकऱ्यांची वर्षभराची पोटगी नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे अश्रु अनावर झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे. अशा संकटात पंचनाम्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप असनिये घारपी परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

पावसाच्या अतिवृष्टीचा फटका भातपिकाबरोबर नाचणी पिकांनाही बसला आहे. घारपी असनिये परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात नाचणीची शेती करण्यात आली आहे. पण गेल्या महिन्यात अतिवृष्टी मुळे तयार न‍ाचणी  पिकांवर पुर्णता: रोगाचा प्र‍ादुर्भाव होऊन पिक पुर्णत: उद्वस्त झाले आहे.

याबाबत बांदा कृषी मंडळ कार्यालयास कळवून संबधित कृषी अधिकारी पहाणी करण्यास आलेच नसल्याची खंत असनिये घारपी येथील शेतकर्यांनी व्यक्त केली.

पंचनामा करण्यासाठी अधिकारी जर टाळाटाळ करत असतील किंवा शेतकरी अशी कुती खपवून घेणार नाही. येत्या पाच दिवसांत पंचनामा न झाल्यास बांदा कृषी मंडळ अधिकाऱ्यांनाच घेराव घालून जाब विचारणार असल्याचे असनिये, घारपी परिसरातील शेतकऱ्यांनी सांगिलते.

गती वर्षी अतिवृष्टीमुळे काजू, सुपारी, इतर पिकांचे मिळून आंम्हा शेतकऱ्यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. कृषी विभागाने पंचन‍ामे कागदीपत्री केले. पणं या वर्षी पर्यत एकही रुपया मिळाला नाही. असा आरोप शेतकरी प्रेमानंद नारायण ठिकार, यांनी केला.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!