गतवर्षीची भरपाई दिल्यानंतरच पंचनामे करा..
▪️शासनाकडून कोकणातील बळीराजावर अन्याय..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा,दि.१८: गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शासन फक्त पंचनामे करण्याचे काम करत असल्याने पहिल्यांदा गतवर्षीची भरपाई द्या आणि नंतरच यंदा झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, अशा इशारा पाडलोसमधील शेतकऱ्यांनी दिला आहे.
अतिवृष्टीमुळे ऑगस्ट ते ऑ्नटोबर २०१९ दरम्यान भातपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंचनामेही करण्यात आले होते. परंतु ते पंचनामे फक्त कागदोपत्रीच राहिल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप एकही रुपया जमा झाला नसल्याने अधिकाऱ्यांनी आपले काम म्हणजे सोपस्कार पूर्ण केलेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी पंचनामे करण्याचे आदेश दिले परंतु रविवारी संध्याकाळपर्यंत कोणताही अधिकारी पाडलोसमध्ये पंचनाम्यासाठी आला नव्हता. अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा गतवर्षीपासून अनेक शेतकरी अद्याप वंचित असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच जर भरपाई द्यायची नसेल आणि नावापुरतेच पंचनामे करायचे असल्यास आमच्या नुकसानीचे पंचनामेच करू नका असा इशारा वंचित शेतकऱ्यांनी दिला.
लोकप्रतिनिधींसह प्रशासन नेहमीच कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा नाराजीचा सूर शेतकऱ्यांमधून येत आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

