🛑 पंढरपूर अवतरलं कारिवडे शाळेत!
🛑 आषाढी एकादशी निमित्त दिंडीसोहळा, पारंपरिक वेशभूषा आणि संतांच्या जयघोषात भाविक मंत्रमुग्ध
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:- कारिवडे शाळा नं. १ येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपारिक वेशभूषेसहीत संगीताच्या तालावर पालखी सजवून हातात दिंडी, टाळ, मृदंग व डोक्यावर तुलशी वृंदावन घेऊन, विठ्ठल रखुमाई नाम गजरामध्ये व सर्व संत जनांच्या साथीने काढलेल्या वारकरी दिंडीतून प्रत्यक्ष पंढरपूर अवतरले.
पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील पवित्र तिथी आहे. या आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. या दिवशी ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांच्या पालख्या चंद्रभागेच्या काठी येतात. त्याप्रमाणे कारिवडे शाळा नं. ५ मधील चिमूरड्यांनी प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई व सर्व संतजनांच्या साथीने ग्रामदैवत “कालिका देवी” मंदिरात आपल्या कलागुणांनी ग्रामस्थांसमोर विविध कलाकृती सादर करून प्रत्यक्ष पंढरपूर येथील दिंडीचा सोहळा उभा करून ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
हा दिंडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, शा. व्य. समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, अंगणवाडी ताई, स्वयंपाकी पालक यांचे सहकार्य लाभले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

