आणखीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

*🛑वर्सोवा विधानसभा मध्ये पहायला मिळाले सावरकर नावाचे वादळ*

*🛑भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष रुपेश सावरकर यांच्या वाढदिवसाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ मुंबई उपनगर उपसंपादक: किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि-‌‌८:- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष रुपेश सावरकर यांचा काल वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वर्सोवा विधानसभा मधील महिलांसाठी खेळ पैठणी कार्यक्रम घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप तसेच नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली. वर्सोवा विधानसभा मधील १०० नागरिकांना जिल्हा बुलढाणा शेगाव श्री गजानन महाराज मंदिर दर्शन यात्रेसाठी रेल्वे च्या तिकीट देण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मराठी अभिनेता स्वप्नील जोशी अभिनेत्री श्रेया बुगडे अशा अनेक मान्यवर उपस्थित होते. काल दुपारी ३ वाजल्यापासून ओशिवरा लोखंडवाला सेलिब्रेशन क्लब अंधेरी पश्चिम येथे कार्यक्रम पार पडला. अनेक मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!