*🛑मिरा भाईंदर मध्ये उसळला मराठी माणसांचा जनसागर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ मुंबई उपनगर उपसंपादक: किशोर धुरे*
*🎴 पालघर, दि- ८:- काही दिवसांपूर्वी एका गुजराती व्यापाराला मनसे पदाधिकारी यांच्या कडून झालेल्या मारहाणी विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी मिरा भाईंदर येथे मोर्चा काढला होता. तसेच एक दिवसीय संप पुकारला होता. त्यावर आज ठाकरे शिवसेना, मनसे आणि मिरा भाईंदर मधील मराठी एकीकरण समिती व मिरा भाईंदर मधील मराठी माणसांनी मोर्चा काढला होता. मोर्चाला हजारों मराठी बांधव रस्त्यावर उतरले होते. मिरा रोड रेल्वे स्थानकात मोर्चा साठी प्रचंड गर्दी जमली होती. मराठी एकजुटीचा विजय असो. अशा जमावातून घोषणा करण्यात येत होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त मिरा रोड रेल्वे स्थानकावर दिसून येत होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

