🛑 सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे
🎴सावंतवाडी, दि-२७:- सिंधुदुर्गनगरी येथे आज पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे लक्ष सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधा, याठिकाणी अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा, अमृत भारत योजना आदी विषयांकडे वेधले. पालकमंत्री श्री.राणे यांनी हा विषय खासदार श्री.नारायण राणे स्वतः हाताळत असून यावर ते लक्ष ठेवून आहेत, लवकरचं सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच हा विषय खासदार साहेबांना माझ्या परीने देखील सांगेन, असा शब्द पालकमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. तसेचं सावंतवाडीच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत असेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्र्यांनी संघटनेच्या मागण्या नीट समजून घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत आश्वस्त केले, प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी प्रवासी संघटनेचे सल्लागार श्री.सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर आदी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

