🛑 अजित पवार, हसन मुश्रीफ यांचे अबिद नाईक यांनी केले स्वागत
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२७:- आंबोली नांगरतासवाडी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राच्या पाहणीसाठी दौयावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे यांचे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, अबिद नाईक यांची कन्या रिजा नाईक, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, डॉ. तुषार भोसले, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा सचिव सुशील चमणकर, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, जिल्हा सचिव मनोहर साटम, चंद्रशेखर मांजरेकर, गजानन कुंभार, विजय कदम, राष्ट्रवादी कणकवली शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, कणकवली युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, केदार खोत, आदी उपस्थित होते.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

