🛑 विलवडे नं.२ प्रशालेचे घवघवीत यश
🛑 डॉ.एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुका यादीत एका विद्यार्थ्यांचा समावेश
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२७:- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद विलवडे शाळा नं. २ प्रशालेतील रुही गुणाजी सावंत (२१८) हिने सावंतवाडी तालुक्यात २०० पेक्षा अधिक गुण मिळवत विद्यार्थी यादीत स्थान मिळविले.
यामध्ये जयेश अजित दळवी (१६८),मेहेक महेंद्र सावंत (१३४), सोनाली मंगेश सावंत (१३०) आदी यशस्वी व सहभागी विद्यार्थीचे सरपंच प्रकाश दळवी,स्कूल कमिटी अध्यक्ष रश्मी सावंत, माजी उपसभापती कृष्णा सावंत,अंगणवाडी सेविका सायली दळवी,मनाली दळवी,केद्रप्रमुख नरेंद्र सावंत व टेंबवाडी उत्कर्ष मंडळ पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी,यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
यावेळी मुख्याध्यापक सुरेश काळे,उपशिक्षिका सौ.प्रमिला ठाकर यांचे परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन लाभले.
सर्व शिक्षक वर्गाकडून तसेच सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

