🛑 नेमळे येथे अपघात
🛑 तिरोडा-नाणोसच्या ग्रामसेवक ज्ञानेश कळगुंटकर यांच्यासह चौघे गंभीर जखमी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२७:- झाराप पत्रादेवी महामार्गावर मळगाव- नेमळे येथे झालेल्या अपघातात तिरोडा-नाणोसचे ग्रामसेवक ज्ञानेश कळगुंटकर यांच्यासह तिरोडा येथील ग्रामपंचातंर्गत प्रकल्प कर्मचारी अंजली आडरकर यांच्यासह चौघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज साडेचार वाजण्याच्या सुमारास नेमळे-सर्कल परिसरात घडली. त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही दुचाकी वनवेवरून समोरासमोर धडकल्यामुळे हा अपघात घडला. यात एकाच्या पायावरून चार चाकी गेल्यामुळे त्यांचा पाय निकामी झाला आहे. जखमी झालेल्या चौघांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. समीर सदानंद मयेकर (वय ३९ रा. काळसे-सुतारवाडी), प्रथमेश प्रमोद कदम (वय ३०, रा. कट्टा पेंडूर), ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश कळंगुटकर वय ५२, रा. नाणोस), अंजली आडारकर (वय ३२, रा. तिरोडा) अशी त्यांची नावे आहेत.
यावेळी निलेश चव्हाण, सचिन रेडकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, शैलेश नाईक, सतीश बागवे, पुंडलिक दळवी, घनश्याम वालावलकर, सूर्यकांत आडारकर, सुरज बाईत आदींनी मदतकार्य केले तर संबंधित जखमींवर डॉ. पांडुरंग वजराटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

