🛑नाईक फार्मसी काॅलेजमधील आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
*🛑नाईक फार्मसी काॅलेजमधील आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २७:-* माजी आमदार तथा युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी काॅलेज येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचा शुभारंभ डॉ. मानसी वालावलकर यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रा. मेघा बाणे, आदिती सावंत, महिला अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
रोग प्रतिबंधात्मक काळजी, महिलांच्या आरोग्य समस्या आणि आरोग्यविषयक समुपदेशन हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. यावेळी विद्यार्थिनींना आरोग्य सेवांची आवश्यकता, आरोग्य आणि कल्याण व्यवस्थापन करण्याबाबत माहिती देण्यात आली. या शिबिराने विद्यार्थिनींना महिलांना एक सक्रिय जीवनशैली राखण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि आरोग्याच्याबाबतीत जागरूक केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. चंद्रशेखर बाबर, प्रा. अमर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक प्रा. निखत मैंदर्गी, प्रा. नेहा गुरव यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पडली. आरोग्य विषयक उपक्रम राबविल्याबद्दल युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्ष स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

