🛑यंगस्टार मंडळाची १८ एप्रिलपासून कबड्डी स्पर्धा
*🛑यंगस्टार मंडळाची १८ एप्रिलपासून कबड्डी स्पर्धा*
*🛑प्रकाश झोतात खेळवली जाणार स्पर्धा:स्पर्धेचे यंदा २९ वर्ष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २७:-* महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाच्यावतीने १८ ते २० एप्रिल या कालावधीत नगरपंचायतीच्या बॅडमिंटन काेर्ट येथे राज्यस्तरीय पुरुष गट निमंत्रित संघांची व जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे ५०,०२९ रु., २५,०२९ रु. व यंगस्टार चषक, ५०२९ रु., ५०२९ रु. अशी बक्षिसे आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडू २,५२९ रु., उत्कृष्ट पकड १,५२९ रु., चढाई १,५२९ रु., शिस्तबद्ध संघ २,५२९ रु. व यंगस्टार चषक, अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीसे आहेत. जिल्हास्तरीय महिला कबड्डीसाठी अनुक्रमे ७,००० रु., ५,००० रु. व यंगस्टार चषक अशी बक्षीसे आहेत. अष्टपैलू खेळाडू २,००० रु., उत्कृष्ट पकड १,००० रु., चढाई १,००० रु., शिस्तबद्ध संघ १,५०० रु. आणि यंगस्टार चषक अशी बक्षीसे आहेत. यंगस्टार मित्रमंडळ गेली २८ वर्षे कबड्डी स्पर्धा भरवित आहे. यंदाचे २९ वर्ष आहे. ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

