🛑 नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथी कडून पळवून नेण्याचा प्रयत्न
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नांदगाव, दि-२७:-* नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथी कडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथीला हुमरठ पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. तर तृतीयपंथीच्या दुस-या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव येथे पकडून ठेवले. हि घटना गुरूवार दुपारी १२:४५ च्या सुमारास घडली. यावेळी युवतीवर जादूटोणा केल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते.
सदर तृतीय पंथी व्यक्तीने नांदगाव येथे फिरत असताना त्या युवतिला बोलण्यात गुंतवणून आपल्या सोबत चालण्यास सांगितले. आपल्या मोहिणीच्या जाळ्यात युवती अडकली असल्याचे लक्षात येताच प्रवासी वाहनाने दोघही कणकवलीच्या दिशेने निघाले. त्याने नक्की काय जादूटोणा केला तो समजेना कारण युवतीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. मात्र याची स्थानिक ग्रामस्थांना कळताच त्यातील एकाला पकडले दुसरा तृतीय पंथी त्या युवतीस नेतना मुंबई गोवा महामार्गावर हुमरठ येथे पकडण्यात यश आले. यानतंर तृतीय पंथीस कणकवली पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले. तर युवतीला डॉक्टर उपचारासाठी दाखल केले. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

